Welcome To Dhanoje Kunbi Samaj
Welcome Brother

This website is dedicated for the people of Kunbi Samaj, residing worldwide with the intention to keep each other connected, Committed towards Samaj progress & keep the new generation ahead, to save Kunbi Samaj historical event, celebrations, customs and event. 

 

more
About Us

अड. पुरूषोत्तम सातपुते
अध्यक्ष
उपवर उपवधू परिचय मेळावा आयोजन समिती 2015

भारतीय शेती व्यवसायात धनोजे कुणबी समाजाचं अतुलनीय असे योगदान आहे. धनोजे कुणबी समाज मुळात शेतकरी बहुल असुन आजही 90 ते 95% समाजबाधव शेतीवर अवलंबुन आहे. दिवसें दिवस शेतकरी समाज बांधवाची आर्थिक परिस्थीती शेतीचा स्थित्यंतरामुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे व शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे खालावत चाललेली आहे, या करीता आपला समाज बांधवांना शेती विषयक आधुनीक तंत्रज्ञान व मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे.

या बिकट परिस्थीतीत समाज बांधवांना एकत्र आणुन त्यांना संघटीत करून समाजाची आर्थिक परिस्थीती सुधारण्याकरीता धनोजे कुणबी समाज मंडळ, चंद्रपूर तर्फे वेब साइट सूरू करण्याचे ठरविले आहे. त्या वेब साइटचे लोकार्पण विदर्भ स्तरीय वधु-वर परीचय मेळाव्याच्या शुभ प्रसंगी होत आहे. प्रा. विजय बदखल यांनी या वेब साइटचे काम पुर्ण केले आहे.
त्यांच्या या उपक्रमास मनपुर्वक शुभेच्छा !


free_registration
Latest News
विदर्भस्तरीय धनोजे कुणबी उपवर - उपवधू परिचय मेळावा - २०१४
रविवार, दिनांक २ फेब्रुवारी २०१४ ला सकाळी ११.०० वाजता
स्थळ : धनोजे कुणबी समाज मंदिर, लक्ष्मी नगर, वडगाव रोड,चंद्रपूर  
Photo Gallery
thumb1
thumb2
thumb3
thumb4
thumb5
thumb6
thumb7
thumb8
thumb9
thumb10
Apycom jQuery Menus